न्यायमूर्ती शर्मा यांनी निवडणूक आयोगाशी संबंधित मुलाचा संबंध उघड केला नाही; याचिकाकर्त्याचा सर्वोच्च न्यायालयात दावा

न्यायमूर्ती शर्मा यांनी निवडणूक आयोगाशी संबंधित मुलाचा संबंध उघड केला नाही; याचिकाकर्त्याचा सर्वोच्च न्यायालयात दावा

निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रकरणात न्यायमूर्ती एस सी शर्मा यांनी मुलाचा निवडणूक आयोगाशी असलेला संबंध जाहीर केला नाही असा दावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

Read More
wartaa.in

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक; १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचा इशारा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक झाली असून, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read More
wartaa.in

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन पुकारले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Read More