wartaa.in

घरगुती गॅस अनुदानासाठी आधार ई-केवायसी बंधनकारक; १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू

एलपीजी सिलिंडर अनुदानासाठी १ ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण बंधनकारक झाले असून ई-केवायसी न केल्यास सिलिंडर बाजारभावाने घ्यावा लागेल.

Read More