नागपुरात 'प्रबुद्ध भारत' राष्ट्रीय परिषदेचे आयोजन; नोंदणी प्रक्रिया सुरू

नागपुरात ‘प्रबुद्ध भारत’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन; नोंदणी प्रक्रिया सुरू

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘प्रबुद्ध भारत’ राष्ट्रीय परिषद होणार असून नोंदणी सुरू झाली आहे.

Read More