कांशीराम साहेब: राजकीय जागृतीचा एक महत्त्वाचा पायंडा
सायकलवरून गावोगाव फिरत बहुजन समाजाच्या मनात राजकीय स्वाभिमानाची ज्योत पेटविणारे मान्यवर कांशीराम साहेब हे केवळ एका पक्षाचे संस्थापक नव्हते, तर सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. आज मी बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता नसलो, तरी त्यांच्या त्याग, संघर्ष आणि योगदानाबद्दलची कृतज्ञता कायम आहे. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांनी उभारलेल्या चळवळीचा प्रवास, आजच्या बहुजन राजकारणातील वास्तव आणि सामाजिक न्यायाच्या भविष्याविषयी राकेश भास्कर यांचे भावस्पर्शी व चिंतनशील संपादकीय.

