बालाघाटमध्ये आदिवासी बालकांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी पीडित कुटुंबीयांची भेट घेणार
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये वैद्यकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी बालकांचा मृत्यू झाला असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी पीडितांची भेट घेणार आहेत.