wartaa.in

महाराष्ट्रात १५ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बदलणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणात फेरविचार करण्याची वेळ आली असून इच्छुकांत संभ्रम आहे.

Read More
wartaa.in

विर्शी गावातील समस्या सोडवणार: आमदार अविनाश ब्राह्मणकर

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील विर्शी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार अविनाश ब्राह्मणकर यांनी विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

Read More