महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU), नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष पदांसाठी भरती जाहीर.

नागपूरच्या पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात १९३ जागांसाठी महाभरती; ऑनलाइन अर्ज सुरू

MAFSU नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष पदांच्या १९३ जागांसाठी भरती जाहीर झाली असून १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

Read More