लातूरमध्ये भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या १४ व्या वर्षावास समापनानिमित्त धम्मदेसना व संघदान सोहळ्याचे आयोजन
लातूर येथील महाविहार धम्म केंद्रात भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या १४ व्या वर्षावास समापनानिमित्त धम्मदेसना व संघदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

