मोरगाव: विद्यार्थिनी हिमांशी पुस्तोडेच्या निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांची सांत्वन भेट
मोरगाव येथील जि.प. शाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनी हिमांशी पुस्तोडे हिच्या आकस्मिक निधनानंतर आमदार राजकुमार बडोले यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.