महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी नियुक्त
महाराष्ट्रातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्त्या करण्यात येत आहेत.