महागाव: श्यामाप्रसाद विद्यालयाचे परिचर विनोद शेंडे यांचे नागपूर येथे निधन
श्यामाप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय महागाव येथील परिचर विनोद शेंडे यांचे नागपूर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.