डुंडा येथे जिल्हास्तरीय लोककला महोत्सव संपन्न; संस्कृती संवर्धनाचा जागर

डुंडा येथे सडक अर्जुनी शाखेच्या जनजागर कला साहित्य संस्थेतर्फे जिल्हास्तरीय लोककला महोत्सव पार पडला. महोत्सवात संस्कृती संवर्धनावर विचारमंथन झाले.

Read More