लाखो रुपये दिले तरी प्रवक्तेपद स्वीकारणार नाही; विवेकानंद पाटील यांचे स्पष्टीकरण
पुण्यातील एमपीएससी आंदोलक विवेकानंद पाटील यांनी राजकीय पक्षांच्या प्रवक्तेपदाच्या ऑफर्स नाकारल्या असून राजकारणात जाणार नसल्याचे जळगावात स्पष्ट केले.