🧬 सकाळी झोपेतून उठल्यावर थायरॉईडचे ‘हे’ लक्षणं जाणवत असतील का?
आपण झोप पूर्ण घेतली असूनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? चेहरा फुगलेला दिसतोय का? केस गळत आहेत? मग हे केवळ आळस नसून आपल्या आरोग्याचा गंभीर इशारा असू शकतो. यामागे थायरॉईड विकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थायरॉईड विकार अगदी सामान्य झाला असला तरी त्याची वेळेवर योग्य तपासणी आणि निदान आवश्यक असते. आज आपण जाणून घेऊया थायरॉईडचे…

