ठळक बातम्या
wartaa.in

साकोलीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; हमीभावासह विविध मागण्यांवर ठिय्या

धान हमीभावासाठी साकोलीत काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चानंतर शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर ठिय्या दिला. पूर्व विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Read More
wartaa.in

किरण राव यांचे युवा पिढीच्या नातेसंबंधांवर मोठे भाष्य

प्रसिद्ध चित्रपट निर्माती किरण राव यांनी आधुनिक काळातील तरुण पिढीच्या नातेसंबंधांवर उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे.

Read More
wartaa.in

पवनीमध्ये ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी तीव्र धरणे आंदोलन

केंद्र सरकारच्या आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, या प्रमुख मागणीसाठी पवनी येथील गांधी चौकात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

Read More
wartaa.in

गोंदियात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न

खासदार राजेन्द्र जैन यांनी गोंदियात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत आगामी निवडणुका आणि एसआयआर तयारीवर जिल्हा परिषद पंचायत समिति नगर पंचायत चर्चा करण्यात आली.

Read More
wartaa.in

कोरंभी येथे रस्ते अपघात: माहितीची पुष्टी अद्याप बाकी

तांदुळनगरी परिसरातील कोरंभी येथे झालेल्या कथित चारचाकी अपघाताची आणि एका वृद्धाच्या मृत्यूसंबधीची माहिती अद्याप अधिकृतपणे पडताळलेली नाही.

Read More
wartaa.in

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सरस्वती विद्यालयाची बाजी

गोंदिया येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सरस्वती विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी धडक मारली आहे.

Read More
wartaa.in

माहुरकुडा-मालकनपूर परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन; नागरिकांमध्ये भीती

माहुरकुडा-मालकनपूर भागात रात्रीच्या सुमारास पट्टेदार वाघ दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागापुढील आव्हाने वाढली आहेत.

Read More
wartaa.in

राजकुमार बडोले फाउंडेशनचा विस्तार; सामाजिक न्यायासाठी संघटन बळकट करण्याचे आवाहन

अर्जुनी/मोर.नवेगांवबांध:झालेल्या बैठकीत राजकुमार बडोले फाउंडेशनचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचविण्याचा आणि गावागावांत संघटन मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला.

Read More
wartaa.in

राजर्षी शाहू महाराजांचे समतेचे विचार आजही मार्गदर्शक

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेचे विचार आजच्या काळातही नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहेत.

Read More