सितेपारचे शेतकरी आक्रमक, तुमसर तहसील कार्यालयासमोर ठिय्या
सरसकट दुष्काळी मदतीची मागणी करत सितेपारच्या शेतकऱ्यांनी तुमसर तहसीलवर धडक दिली. अधिकारी अनुपस्थित असल्याने रोष व्यक्त केला.
सरसकट दुष्काळी मदतीची मागणी करत सितेपारच्या शेतकऱ्यांनी तुमसर तहसीलवर धडक दिली. अधिकारी अनुपस्थित असल्याने रोष व्यक्त केला.
गोसेखुर्द प्रकल्पामुळे शेतजमीन अधिग्रहित होऊनही पुनर्वसन न झाल्याने भंडारा जिल्ह्यातील सुरबोडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
साकोली येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलमध्ये पोषण आणि निरोगी आहार जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘प्रबुद्ध भारत’ राष्ट्रीय परिषद होणार असून नोंदणी सुरू झाली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने प्रा. अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज भरत बंडखोरी केल्याचे समोर आले आहे.
पवनी तालुक्यातील अड्याळ येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत वयोवृद्ध महिलांनी पारंपरिक साडी नेसून घेतलेला सहभाग आणि चपळाई लक्षवेधी ठरली आहे.
एसटी महामंडळाच्या साकोली आगाराची चंद्रपूर बसफेरी कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द झाल्याने प्रवाशांचा संताप.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील भेलचा प्रकल्प १३ वर्षांपासून रखडला असून संपादित जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.