भंडारा एसआयआर प्रक्रिया आणि काँग्रेसचे आंदोलन
भंडारा येथे एसआयआर प्रक्रियेतील कथित फेरफाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन; प्रशासकीय यंत्रणा आणि निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न.
भंडारा येथे एसआयआर प्रक्रियेतील कथित फेरफाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन; प्रशासकीय यंत्रणा आणि निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न.
भंडारा जिल्ह्यात संभाव्य दुष्काळ व पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन धान पिकांची पाहणी केली.
भंडारा येथील माणिकराव सुखदेवे विद्यालयात प्रथम चाचणी परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी नवीन अधिनियम लागू.
सप्टेंबरच्या शेवटी उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
शाळेत एआई टूल्सवर बंदी आल्यानंतर भारतीय वंशाच्या १७ वर्षीय नव्या टुटेजाने स्वतःचे राहा नावाचे प्लॅटफॉर्म लाँच केले.
नवी दिल्लीतील बेला एस्टेटमधील ७२८ पैकी ७२७ नावे मतदार यादीतून वगळल्याचा राहुल गांधींचा दावा. निवडणूक आयोगाकडून नियमांनुसार कारवाईचे स्पष्टीकरण.
नवी दिल्लीतील यशभूमी येथे ड्रोन एक्सपो २०२६ चे भव्य आयोजन झाले आहे. यात प्रगत मानवरहित हवाई वाहने आणि अत्याधुनिक उपकरणांचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
डिजिटल सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अल्पवयीनांच्या सोशल मीडिया वापरावर कायदेशीर निर्बंध घालण्याबाबत विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे लग्नाचे आश्वासन देऊन महिलेचे सहा वर्षे शोषण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.