नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक: सहा जिल्ह्यांतील १४ आमदार आणि दोन खासदार पदवीधर नसल्याने मतदानापासून वंचित
नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सहा जिल्ह्यांतील १४ आमदार आणि दोन खासदार पदवीधर नसल्याने मतदान करू शकणार नाहीत.