नवेगावबांधला राष्ट्रीय इको-टुरिझम केंद्राचा दर्जा द्या; आमदार राजकुमार बडोले यांची मागणी
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत नवेगावबांधला राष्ट्रीय इको-टुरिझम केंद्राचा दर्जा देण्यासह विविध विकासकामांसाठी आ. राजकुमार बडोले यांनी निधीची मागणी केली.