आशियाई क्रीडा स्पर्धा: कुस्तीपटू सुनील कुमारने पटकावले सलग दुसरे कांस्यपदक
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुनील कुमारने ८७ किलो ग्रीको-रोमन प्रकारात फिलीपिन्सच्या खेळाडूला ९-० ने नमवून सलग दुसरे कांस्यपदक जिंकले.