कॉकपिटमध्ये शौर्य गाजवणारे कॅप्टन स्मित मच्छार खरे नायक; राजकुमार बडोले
कॉकपिटमध्ये हल्ला झाल्यानंतरही प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्य दाखवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कौतुक केले आहे.