wartaa.in

अर्जुनी मोरगावात आमदार राजकुमार बडोलेंच्या पाठपुराव्याला यश; खांबी व शिरेगाव पाणीपुरवठा योजना पूर्ववत

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ सप्टेंबरपासून बंद असलेल्या खांबी व शिरेगाव बंधारा पाणीपुरवठा योजना आमदार राजकुमार बडोलेंच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरू झाल्या आहेत.

Read More
wartaa.in

साहिल वाकोडे प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; आमदार राजकुमार बडोले यांचे आश्वासन

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन आ. राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासन दिले.

Read More