अमेरिकन अभिनेते पॉल न्यूमन यांचे दातृत्व; गरजूंच्या मदतीसाठी दिले तब्बल ५७ अब्ज रुपये
अमेरिकन अभिनेते पॉल न्यूमन यांनी १९८२ ते २०२२ दरम्यान गरजूंच्या मदतीसाठी ६०० मिलियन डॉलर्स (५७ अब्ज रुपये) दान केले असून आता त्यांच्या मुली हे कार्य पुढे चालवत आहेत.

