नागपूर पदवीधर निवडणुकीत उमेदवारीवरून भाजपमध्ये पेच; बंडखोरीमुळे चुरस वाढल्याचे वृत्त
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने प्रा. अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज भरत बंडखोरी केल्याचे समोर आले आहे.