wartaa.in

जन्मापासून मूत्राशय नाही आणि दोन्ही पाय निकामी; नागपूरच्या अबोलीने मॉडेलिंग क्षेत्रात कोरले स्वतःचे नाव

जन्मापासून मूत्राशय नसणे आणि दोन्ही पाय निकामी होणे अशा गंभीर व्याधींवर मात करत नागपूरच्या २२ वर्षीय अबोली जरितने व्हीलचेअर मॉडेल म्हणून देशपातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Read More
wartaa.in

नागपुरातील बेला येथे वृक्षारोपणाला वन विभागाची अखेर परवानगी; अभिनेते सयाजी शिंदेंच्या आक्षेपानंतर प्रशासनाची माघार

नागपूर जिल्ह्यातील बेला येथे वृक्षारोपणाला राखीव वनाचे कारण देत नकार देणाऱ्या वन विभागाने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आक्षेपानंतर परवानगी दिली आहे.

Read More