भंडारा जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई.

भंडारा: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९० चालकांचे परवाने निलंबित

भंडारा जिल्ह्यात आठ महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४७ चालकांवर कारवाई करण्यात आली असून ९० चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Read More