पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘सोलर बोट सफारी’ सुरू; केरळहून दाखल झाल्या दोन प्रीमियम बोटी
पेंच व्याघ्र प्रकल्पात २०२६-२७ च्या पर्यटन हंगामासाठी ‘सोलर बोट सफारी’ सुरू करण्यात आली असून, केरळहून प्रत्येकी २४ क्षमतेच्या दोन प्रीमियम सोलर बोटी दाखल झाल्या आहेत.

