साकोली: अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलमध्ये पोषण व निरोगी आहार जागरूकता कार्यक्रम
साकोली येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलमध्ये पोषण आणि निरोगी आहार जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.