wartaa.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली असून प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे.

Read More