फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री वनिता खरात.

अभिनेत्री वनिता खरातचे फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन; तब्बल २४ किलो वजन केले कमी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने डाएट, व्यायाम आणि योगासनांच्या जोरावर तब्बल २४ किलो वजन कमी करत नवा फिटनेस प्रवास सुरू केला आहे.

Read More