अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्यजीव सप्ताहानिमित्त भव्य बाईक रॅली
अर्जुनी मोरगाव तालुक्यात २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताहानिमित्त वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने भव्य जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.