दशकभराच्या संघर्षानंतर व्यावसायिक कबड्डी लीगपर्यंत मजल मारणारा अस्लम.

दशकभराच्या कठोर संघर्षानंतर अस्लमची व्यावसायिक कबड्डी लीगपर्यंत भरारी; खडतर प्रवासाची कहाणी

भावाला खेळताना पाहून कबड्डीची आवड निर्माण झालेल्या अस्लमने दशकभराच्या संघर्षानंतर व्यावसायिक लीगपर्यंत मजल मारली आहे.

Read More