हरवलेले २९ मोबाईल शोधून देवरी पोलिसांनी केले मूळ मालकांच्या स्वाधीन; सायबर सेल व सीईआयआर पोर्टलची मदत

गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिसांनी सीईआयआर पोर्टल आणि सायबर सेलच्या मदतीने हरवलेले २९ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत.

Read More