ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक; १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचा इशारा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक झाली असून, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.