बावनथडी नदीवरील पुलाचे काम रखडल्याने नागरिक त्रस्त
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या बावनथडी नदीवरील पुलाचे बांधकाम रखडल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या बावनथडी नदीवरील पुलाचे बांधकाम रखडल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लाखनी तालुक्यातील ढिवरखेडा येथे जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दुष्काळग्रस्त घोषित करून सरसकट आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी तुमसरमधील हरदोली येथे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर जोरदार आंदोलन केले.
फ्रांसमधील विद्यार्थी आंदोलनाचे मूळ शिक्षण व्यवस्थेत असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यामागे स्थलांतर आणि धर्म असल्याचे म्हटले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कप्तानीत झालेल्या बदलांनंतर ड्रेसिंग रूममधील वादाच्या चर्चांना स्मृती मंधानाच्या नव्या पोस्टने पूर्णविराम दिला आहे.
दिल्लीतील नुकताच खुला झालेला बारापुला फेज-३ फ्लाईओव्हर वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आला असून डिझाइनमधील त्रुटींवरून राजकीय वाद पेटला आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये आलेल्या तीव्र सौर वादळामुळे स्पेसएक्सच्या स्टारलिंक उपग्रहांना कसा फटका बसला, जाणून घ्या संपूर्ण सविस्तर तांत्रिक पार्श्वभूमी.
दिल्ली नगर निगमने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरांच्या आसपासची मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे व विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
तेजस एमके-1ए लढाऊ विमान कार्यक्रमासाठी अमेरिकेकडून इंजिनांचा पुरवठा वाढल्याने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला दिलासा मिळाला आहे.
झारखंडमधील जेएसएससी-सीजीएल आणि जेपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.