साहिल येरने

wartaa.in

हिमाचल प्रदेशातील त्रियुंड ट्रैकवर पर्यटकांची संख्या मर्यादित

धर्मशाला येथील प्रसिद्ध त्रियुंड ट्रैकवर लाँग वीकेंडच्या गर्दीनंतर वन विभागाने मोठा निर्णय घेतला असून आता दिवसाला फक्त एक हजार पर्यटकांनाच प्रवेश मिळेल.

Read More
wartaa.in

सितेपारचे शेतकरी आक्रमक, तुमसर तहसील कार्यालयासमोर ठिय्या

सरसकट दुष्काळी मदतीची मागणी करत सितेपारच्या शेतकऱ्यांनी तुमसर तहसीलवर धडक दिली. अधिकारी अनुपस्थित असल्याने रोष व्यक्त केला.

Read More
wartaa.in

भंडारा: पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने सुरबोडीच्या प्रकल्पग्रस्तांचा इच्छामरणाचा इशारा

गोसेखुर्द प्रकल्पामुळे शेतजमीन अधिग्रहित होऊनही पुनर्वसन न झाल्याने भंडारा जिल्ह्यातील सुरबोडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

Read More
wartaa.in

अड्याळमध्ये स्त्रीशक्तीचा जागर; साडी नेसून महिलांनी खेळली कबड्डी

पवनी तालुक्यातील अड्याळ येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत वयोवृद्ध महिलांनी पारंपरिक साडी नेसून घेतलेला सहभाग आणि चपळाई लक्षवेधी ठरली आहे.

Read More
wartaa.in

साकोली-चंद्रपूर बसफेरी ऐनवेळी रद्द; प्रवाशांची मोठी तारांबळ

एसटी महामंडळाच्या साकोली आगाराची चंद्रपूर बसफेरी कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द झाल्याने प्रवाशांचा संताप.

Read More
wartaa.in

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, १३७ कोटींची कर्जमाफी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळाला आहे.

Read More
wartaa.in

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे भेलचा प्रकल्प १३ वर्षांपासून रखडला

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील भेलचा प्रकल्प १३ वर्षांपासून रखडला असून संपादित जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read More
wartaa.in

भंडारा खुनाचा प्रयत्न: १२ तासांत तिन्ही आरोपींना अटक

भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Read More
wartaa.in

साकोलीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; हमीभावासह विविध मागण्यांवर ठिय्या

धान हमीभावासाठी साकोलीत काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चानंतर शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर ठिय्या दिला. पूर्व विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Read More
wartaa.in

किरण राव यांचे युवा पिढीच्या नातेसंबंधांवर मोठे भाष्य

प्रसिद्ध चित्रपट निर्माती किरण राव यांनी आधुनिक काळातील तरुण पिढीच्या नातेसंबंधांवर उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे.

Read More