पवनीमध्ये ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी तीव्र धरणे आंदोलन
केंद्र सरकारच्या आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, या प्रमुख मागणीसाठी पवनी येथील गांधी चौकात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, या प्रमुख मागणीसाठी पवनी येथील गांधी चौकात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
नोएडामधील सुपरनोवा सोसायटीच्या ४३ व्या मजलवरून खाली झोकून देत एका तरुणाने जीवन संपवले आहे.
मुंबईतील एका आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कठोर पावले उचलली आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे इराणची अर्थव्यवस्था संकटात सापडली असून महागाई नव्वद टक्क्यांवर पोहोचली आहे.
मुंबईतील आंदोलनात अल्पवयीन मुलांचा सहभाग आणि सोशल मीडियावरील वापरावरून NHRC ने घेतली गंभीर दखल.
भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा फाटा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पिकांसाठी सुरू असलेल्या अनियंत्रित पाणी उपशामुळे आगामी काळात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हजारो अर्ज दाखल झाले असूनही बँकांच्या लालफितीशाहीमुळे कारागीर अद्यापही लाभापासून वंचित आहेत.
भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमुळे स्वयंसेवकांना दिलेली एक्झिट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या शैक्षणिक समस्येचा सविस्तर आढावा.