केसलवाडा वाघ सैनिकी विद्यालयाचे खो-खो स्पर्धेत ऐतिहासिक यश
लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ सैनिकी विद्यालयाने खो-खो स्पर्धेत तिहेरी विजय मिळवत चमकदार कामगिरी केली असून सर्वत्र कौतुक होत आहे.
लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ सैनिकी विद्यालयाने खो-खो स्पर्धेत तिहेरी विजय मिळवत चमकदार कामगिरी केली असून सर्वत्र कौतुक होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे शालेय कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती आणि पार्श्वभूमी जाणून घ्या.
प्रसिद्ध बॉक्सर मेरी कॉम बिग बॉस २० मध्ये अपेक्षित कामगिरी करत नसल्याची चर्चा रंगली आहे.
नागपुरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केलेली हत्या उघडकीस आली आहे. आरोपीने सुरुवातीला अपघाताचा बनाव रचला होता, मात्र शवविच्छेदन अहवालाने पोलखोल केली.
मुंबईत २ ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या कथित सहभागावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांना नोटीस बजावली आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात शिवनी जलाशय दुथडी भरून वाहू लागल्याने रब्बी हंगामाच्या सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
सौंदड राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करत लवकरच एकेरी वाहतूक सुरू करण्याचे नियोजन.
भंडारा नगर परिषदेतील ५९ कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून काढल्याने २ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
गोंदिया शहरातील गौरीनगर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाकडून शोध मोहीम सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यात मागील रब्बी हंगामातील ११ लाख क्विंटल धान भरडाईविना गोदामात पडून आहे. आगामी खरीप खरेदी कशी करावी, असा प्रश्न संस्थांसमोर आहे.