नागपूरच्या व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याची रंगरंगोटी
नागपूरच्या व्हेरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला रंगरंगोटी झाली. मात्र, पृष्ठभाग न घासल्याने जुने डाग कायम असून प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागपूरच्या व्हेरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला रंगरंगोटी झाली. मात्र, पृष्ठभाग न घासल्याने जुने डाग कायम असून प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागपुरात पेन्शन कार्ड पडताळणीच्या नावाखाली एपीके फाइल पाठवून सेवानिवृत्त व्यक्तीची ५.५० लाखांची फसवणूक.
विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाने डॉ. भुवनेश्वरी मेहेरे यांच्या बाजूने निकाल देत त्यांना प्राचार्यपदी पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेने राबवलेली मालमत्ता कर वसुलीची विशेष मोहीम अपयशी ठरली असून अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी वसुली झाली आहे.
शस्त्रक्रियेशिवाय अत्याधुनिक ईयूएस तंत्रज्ञानाद्वारे यकृताच्या रुग्णांवर यशस्वी उपचारांसाठी नागपूरच्या डॉ. सौरभ मुकेवार यांना जागतिक स्तरावर वर्ल्ड कप ऑफ एंडोस्कोपी पुरस्कार.
पश्चिम बंगालमधील बंडखोर डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सोन्याच्या दरात सध्या चढ-उतार सुरू असले तरी २०२६ अखेर आणि २०२७ मध्ये सोन्याचे भाव नवीन उच्चांक गाठू शकतात, असा अंदाज वित्तीय संस्थांनी वर्तवला आहे.
श्रीमंत नेत्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेसने क्राउड फंडिंग अभियान सुरू केले आहे. याद्वारे थेट जनसामान्यांकडून निधी गोळा केला जात आहे.
मुलगा होईल या दाव्यावर विश्वास ठेवून १० वर्षांनंतर अपत्य नियोजनानंतरही चौथी मुलगी झाल्याने भक्ताने अंनिसकडे धाव घेतली आहे.