सडक अर्जुनी नगरपंचायतीत स्वर्गरथ व सेप्टिक टँक सक्शन वाहनाचे लोकार्पण
सडक अर्जुनी नगरपंचायत येथे नुकताच स्वर्गरथ आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा नवीन “शोषण टँकर” (“सेप्टिक टँक सक्शन वाहन”) या वाहनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. या उद्घाटन प्रसंगी नगरपंचायत अध्यक्ष तेजरामजी मडावी, उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, पंचायत समिती सभापती चेतनजी वडगाये, नगरपंचायत सभापती शाहिस्ताताई शेख, कमलादेवी अग्रवाल, सायमाताई…

