खामखुरा येथे भीमगीतांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जागर
खामखुरा येथे सम्यक बौद्ध समितीच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक भीमगीत कार्यक्रमात महिलांनी शिक्षणासोबत व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले.
वार्ता महाराष्ट्र या विभागातून मिळवा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी.
Wartaa Maharashtra covers the latest updates from Maharashtra including politics, society, education, culture, and agriculture — all in Marathi.
खामखुरा येथे सम्यक बौद्ध समितीच्या वतीने आयोजित प्रबोधनात्मक भीमगीत कार्यक्रमात महिलांनी शिक्षणासोबत व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले.
साकोली तालुक्यात विजेच्या खांबावर चढून नट-बोल्ट काढण्याच्या प्रयत्नात तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. साकोली पोलिसांनी मर्ग नोंदवला आहे.
सडक अर्जुनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबाबत बैठक पार पडली. पात्र मतदार वंचित राहू नयेत यासाठी कार्यकर्त्यांना निर्देश देण्यात आले.
स्वर्गीय आदित्य विनायकजी बाळबुधे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे हे सोळावे वर्ष आहे.
तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल गणेशपूर गावात लाखो रुपयांची सौर ऊर्जा पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
महाराष्ट्रात जमिनीच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र एनए परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भंडारा तालुक्यातील भिलेवाडा-खमारी मार्गावरील सुरेवाडा पुलाची व रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या बावनथडी नदीवरील पुलाचे बांधकाम रखडल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लाखनी तालुक्यातील ढिवरखेडा येथे जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दुष्काळग्रस्त घोषित करून सरसकट आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी तुमसरमधील हरदोली येथे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर जोरदार आंदोलन केले.