नागपुरातून अपहरण झालेल्या ६ वर्षांच्या बालकाची २४ तासांत सुटका
नागपूर रेल्वे स्थानकावरून एका सहा वर्षांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावरून एका सहा वर्षांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
महाराष्ट्रात ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर झाला असून फेब्रुवारी २०२७ पर्यंत एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
कॉकपिटमध्ये हल्ला झाल्यानंतरही प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्य दाखवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कौतुक केले आहे.
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये वैद्यकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी बालकांचा मृत्यू झाला असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी पीडितांची भेट घेणार आहेत.
MAFSU नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष पदांच्या १९३ जागांसाठी भरती जाहीर झाली असून १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली असून आझाद मैदानावर पालकांची भेट घेतली.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने डाएट, व्यायाम आणि योगासनांच्या जोरावर तब्बल २४ किलो वजन कमी करत नवा फिटनेस प्रवास सुरू केला आहे.
भंडारा जिल्ह्यात आठ महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४७ चालकांवर कारवाई करण्यात आली असून ९० चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
भावाला खेळताना पाहून कबड्डीची आवड निर्माण झालेल्या अस्लमने दशकभराच्या संघर्षानंतर व्यावसायिक लीगपर्यंत मजल मारली आहे.
पान मसाला जाहिरात प्रकरणी शाहरूख खान, टायगर श्रॉफ व अजय देवगण यांनी एफडीएच्या नोटीसला उत्तर दिले असून दोन प्रकरणांत सुनावणी पूर्ण झाली आहे.