‘महाकाव्य श्री रामायण कथा’मध्ये वानर सेनेतील एका व्यक्तीने चष्मा घातल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले छायाचित्र.

‘महाकाव्य श्री रामायण कथा’मधील वानर सेनेच्या चष्म्यावरून वाद; निर्मात्यांनी केला खुलासा

अभिषेक सिंह दिग्दर्शित ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ चित्रपटात वानर सेनेतील पात्राने चष्मा घातल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला असून नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगनंतर निर्मात्यांनी खुलासा केला आहे.

Read More