काँग्रेसकडून विधानपरिषद मतदारसंघांसाठी तीन उमेदवार जाहीर; नागपुरातून ॲड. वंजारी पुन्हा रिंगणात
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीन मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले असून, नागपुरातून आमदार ॲड. वंजारी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.