राजकारणा सोबतच समाजकारण हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश – माजी आमदार राजेंद्र जैन
राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मोठया थाटात संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणावर काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय श्री अजितदादा पवारजी, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणारा पक्ष आहे. कितीही कठीण प्रसंग आले तरी जनता, पदाधिकारी व…

