wartaa.in

ओबीसींच्या २५ मागण्या: जातनिहाय जनगणना, आरक्षणाचा अनुशेष भरण्यासाठी सोलापुरातून मुख्यमंत्र्यांना निवेदन

The OBC Samaj Sangharsh Samiti in Solapur submitted a memorandum outlining 25 demands, including a caste-wise census, protection of reservation, recruitment backlog clearance, educational support, increased scholarships and funding for Mahajyoti. The committee urged Chief Minister Devendra Fadnavis to act promptly and warned of statewide protests.

Read More
wartaa.in

बिरसोला खो-खो संघाचा जिल्ह्यात डंका! अंडर-१४ मुलींनी पटकावले विजेतेपद; नागपूर विभागीय स्पर्धेसाठी पात्रता

The under-14 girls’ kho-kho team from Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Zilla Parishad Adarsh Vidyalaya in Birs ola, Gondia, won the district-level championship on October 17, 2026. The team has qualified for the divisional competition scheduled in Nagpur on November 2.

Read More
wartaa.in

आदित्य ठाकरे शिवाजी पार्क आंदोलनात उतरले; दादरमध्ये तणाव, पोलिसांच्या कारवाईला विरोध

Tension was reported in Mumbai’s Dadar area after police began detaining protesters ahead of a planned CJP demonstration near Shivaji Park. Shiv Sena leader Aaditya Thackeray joined party workers and reportedly blocked a police vehicle carrying detained activists, opposing the police action.

Read More
wartaa.in

बुलढाणा,दि.१६: बालकांच्या हक्कांचे रक्षण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी जिल्ह्यातील बालगृहांच्या अचानक तपासणी मोहिमेअंतर्गत १४ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथील विविध संस्थांना भेट दिली. त्यांनी शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, मुलींचे बालगृह तसेच विशेष दत्तक संस्था ‘दि लव्ह ट्रस्ट’ येथे प्रत्यक्ष पाहणी करून बालकांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ११:३० वाजता शासकीय मुलांच्या निरीक्षणगृह व बालगृहाला अचानक भेट देऊन तेथील सर्वसाधारण व्यवस्था, स्वयंपाकगृहाची स्थिती आणि बालकांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी केली. यानंतर कनिष्ठ व वरिष्ठ मुलींच्या बालगृहाला भेट देऊन बालिकांशी संवाद साधला. बालकांच्या सुरक्षेला आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना आनंदी व पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महत्त्वाच्या सूचना व निर्देश: विशेष लक्ष: बालकांच्या हक्कांचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य, संगोपन आणि पुनर्वसन या बाबींवर विशेष भर देण्याच्या सूचना. दत्तक प्रक्रिया जलदगतीने: विशेष दत्तक संस्था ‘दि लव्ह ट्रस्ट’ च्या कामकाजाचा आढावा घेतानाच, दत्तक प्रक्रियेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश. प्रशासन कटिबद्ध: बालकांच्या संरक्षणाशी संबंधित समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आपण २४ तास उपलब्ध असल्याचे डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नमूद करत, बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश दिला.

Buldhana Collector Dr. Pravin Kumar Deore conducted surprise inspections of child care institutions on October 14, reviewing facilities, kitchen conditions and children’s concerns. He directed officials to prioritise child protection, education, healthcare, rehabilitation and the timely resolution of pending adoption cases.

Read More
wartaa.in

सुनील शेळके विरुद्ध सुनील गुजर: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील राड्याने राजकीय वर्तुळात खळबळ

A dispute between Maval MLA Sunil Shelke and RTI activist Sunil Gujar at Pune Collector’s Office has triggered political debate. Both sides have filed counter-complaints alleging serious misconduct. Police say the matter is under investigation, with CCTV footage and digital evidence forming part of the inquiry.

Read More
wartaa.in

धाराशिव ऊस उत्पादक शेतकरी संकटात: ५० टनांवरून उत्पादन पाच टनांखाली येण्याची भीती; चारा टंचाईचेही सावट

Drought-like conditions in Dharashiv have raised serious concerns among sugarcane farmers, with Narendra Veer fearing his yield could fall from 50 tonnes last year to less than five tonnes this year. Farmers also highlighted crop losses, financial hardship and an emerging shortage of fodder for livestock.

Read More
wartaa.in

कुडवा जैवविविधता उद्यान वाद: दोन कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह; निविदा प्रक्रियेपासून कामांच्या दर्जापर्यंत चौकशीची मागणी

Kudwa Biodiversity Park near Gondia has come under scrutiny over alleged irregularities in tendering, fund approval timelines, contractor selection and work quality. A local citizen has reportedly filed a complaint seeking an inquiry into the ₹2 crore project. The allegations remain subject to verification.

Read More
wartaa.in

मुंबई:-बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी रात्री जुहू येथे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सनी गोळीबार केला. एका दुचाकीवरुन आलेल्या या हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारवर सात गोळ्या झाडल्या. मात्र, या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुदैवाने वाचला. तर टायगर श्रॉफच्या गाडीचा चालक फिरदौस आणि आणखी एक व्यक्ती गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी अगदी जवळून टायगर श्रॉफच्या दिशेने सात राऊंड फायर केले. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने टायगर या हल्ल्यातून वाचला. एवढेच नव्हे तर नंतर टायगरने प्रसंगावधान दाखवत स्वत: गाडीच्या स्टेअरिंगचा ताबा घेत आपल्या जखमी चालकाला रुग्णालयापर्यंत नेले. यानंतर इतक्या मोठ्या हल्ल्यातून टायगर श्रॉफ कसा बचावला, याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. याची दोन कारणे समोर आली आहेत. टायगर श्रॉफ हा वैयक्तिक कामानिमित्ताने जुहूच्या जमनालाल बजाज ग्राऊंडमध्ये आला होता. तो परतत असताना हा त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला. तीन अज्ञात बाईकस्वारांनी हा गोळीबार केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी 15 पथके स्थापन केले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. जुहू परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, टायगर श्रॉफ दर रविवारी जमनालाल बजाज ग्राऊंडवर फुटबॉल खेळायला येत असतो. फुटबॉल खेळून जात असताना हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Bollywood actor Tiger Shroff escaped a shooting in Mumbai’s Juhu area on October 18, 2026, while his driver and another person were injured. Police have launched an investigation and deployed multiple teams. Claims linking the attack to the Lawrence Bishnoi gang are being examined.

Read More
wartaa.in

बल्लारपूर सीसीटीव्ही सुरक्षा प्रणाली: सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

MLA Sudhir Mungantiwar has sought an advanced CCTV surveillance system for Ballarpur to strengthen public safety and help police prevent and investigate crime. Chief Minister Devendra Fadnavis has directed the Additional Chief Secretary (Home) to take urgent action on the proposal.

Read More