रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी निवड; आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अभिनंदन!
वार्ताहर : अजय शहारे | गोंदिया रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी निवड; आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अभिनंदन! मा. सौ. रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी, गोंदिया या पदावर निवड झाल्याबद्दल आमदार तथा माजी मंत्री ईजि.राजकुमार बडोले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस…

