४० अपघात… आणि एक पोस्टर! हैदराबादमध्ये अभिनेत्रीच्या मादक जाहिरातीने केला थरकाप
हैदराबादमध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या बोल्ड पोस्टरमुळे तब्बल ४० अपघात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पोस्टर हटवल्यानंतरच परिस्थिती आटोक्यात आली आहे.
वार्ता मनोरंजन विभागात वाचा सिनेमा, वेब सिरीज, सेलिब्रिटी अपडेट्स, ट्रेंडिंग सोशल मीडिया गोष्टी, टीव्ही शो, गॉसिप आणि मनोरंजनविश्वातील ताज्या घडामोडी.
Wartaa Manoranjan brings you the latest updates from cinema, web series, celebrity news, trending social media stories, TV shows, and entertainment gossip.
हैदराबादमध्ये अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या बोल्ड पोस्टरमुळे तब्बल ४० अपघात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पोस्टर हटवल्यानंतरच परिस्थिती आटोक्यात आली आहे.