घुमर्रा शाळेच्या पालक सभेत विद्यार्थ्यांच्या विकासावर भर
गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा येथे पार पडलेल्या पालक सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांनी शाळा आणि ग्रामस्थांच्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा येथे पार पडलेल्या पालक सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांनी शाळा आणि ग्रामस्थांच्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
मोनाली लोणारे यांच्या निर्मितीतून, कुलदिप कान्हेकर व त्यांच्या टीमच्या दिग्दर्शनातून प्रेम, संगीत आणि झाडीपट्टीच्या गोडव्याची सुरेल मेजवानी
A two-wheeler rider died and a seven-year-old girl was seriously injured in an accident involving a vehicle from the convoy of Congress leader Nana Patole and Dr. Prashant Patole at Gadegaon in Lakhni taluka on the Bhandara-Sakoli National Highway. Lakhni Police have detained the driver and registered a case.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील विर्शी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार अविनाश ब्राह्मणकर यांनी विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
डोणगाव येथील शिक्षण संस्थेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
डिजे आणि लाऊडस्पीकरविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे.
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न सुरक्षा नियम उल्लंघनाविरोधातील धडक कारवाईचे देशाच्या सर्वोच्च अन्न नियामक संस्थेकडून कौतुक करण्यात आले आहे.
नागपूर येथे आज सकाळी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
सडक अर्जुनी नगरपंचायत येथे नुकताच स्वर्गरथ आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा नवीन “शोषण टँकर” (“सेप्टिक टँक सक्शन वाहन”) या वाहनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. या उद्घाटन प्रसंगी नगरपंचायत अध्यक्ष तेजरामजी मडावी, उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, पंचायत समिती सभापती चेतनजी वडगाये, नगरपंचायत सभापती शाहिस्ताताई शेख, कमलादेवी अग्रवाल, सायमाताई…
Sadak Arjuni: सडक अर्जुनी येथील तालुका क्रीडा संकुलाची पाहणी करण्यात आली असून, संकुलामध्ये आढळलेल्या त्रुटींची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. तसेच आवश्यक त्या उपाययोजना राबवून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात, अशा स्पष्ट सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सर्वोच्च…