गोंदियात खोडकिडीचा विळखा; अर्जुनी मोरगावचे शेतकरी संकटात
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरीप पिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्यांची मागणी होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरीप पिकांवर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्यांची मागणी होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील १५ हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणात फेरविचार करण्याची वेळ आली असून इच्छुकांत संभ्रम आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात खासदार राजेंद्र जैन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.
अर्जुनी मोरगाव शहरात अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना व भरधाव दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमधून तीव्र चिंता व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या राजीनाम्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निलज येथे तलावात बुडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे शस्त्र बनवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आजही मार्गदर्शक आहे.
सडक अर्जुनी येथील दुर्गा मंच चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुडमापुरी येथील २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
शासकीय कार्यालयांमध्ये दलालांचा वाढता हस्तक्षेप नागरिकांच्या अडचणी वाढवत असून पारदर्शक प्रशासनासाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.